प्राथमिक आरोग्य केंद्र बनले गुरांचा गोठा | Sarkarnama | Bihar

2021-06-12 0

भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. बिहारमधील आरोग्यव्यवस्था कोरोना संकटामुळे कोलमडून पडली आहे. अशी परिस्थितीत समस्तीपूरमधील मोरवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थिती मात्र, वेगळी आहे. हे केंद्र सध्या गुरांचा गोठा बनले आहे. याचवेळी रसलपूर येथील केंद्र भाड्याने देण्यात आले आहे. चकलाल साही येथील केंद्रात आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरच नाहीत.

#sarkarnama
#COVID-19, #samastipur, #bihar, #public #health #centre, #medical staff

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires